मुख्यमंत्री सहायता निधीला श्रीराम कॉर्पोरेशनची २१ हजारांची मदत

मुख्यमंत्री सहायता निधीला श्रीराम कॉर्पोरेशनची २१ हजारांची मदत

सिंदखेडराजा:- येथील श्रीराम कार्पोरेशनचे किरण बाळाजी तायडे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकवीस हजार रु.चा धनादेश तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सतीश तायडे, ठाणेदार सातव, नगरसेवक बालाजी मेहेत्रे, युवासेना उपजिल्हाध्यक्ष अतिश तायडे आणि गणेश आढाव आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!