"लॉकडाऊन दरम्यान कोण काय करतंय?"

"लॉकडाऊन दरम्यान कोण काय करतंय?"

जि. प. सदस्या सौ. सरस्वती लक्ष्मणराव वाघ ह्या जिल्ह्यातील प्रमुख युवा नेत्यांपैकी असलेला मुलगा विनोद वाघ सोबत कॅरम खेळत असतांना


राजकीय तसेच संघटनात्मक कामानिमित्त नेहमीच दौऱ्यावर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा सिंदखेडराजा नगरीचे माजी नगराध्यक्ष नाझेर काझी पुस्तक वाचनात वेळ घालवतांना

मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीचे नगराध्यक्ष  सतीश तायडे वाचनात गुंग असतांना
सिंदखेडराजा पंचायत समितीच्या सभापती सौ. नंदिनीताई विलासराव देशमुख ह्या मुलांचा अभ्यास घेतांना स्वतः वाचनात गुंग झालेल्या असतांना

सिंदखेडराजा पंचायत समितीचे माजी सभापती राजेश ठोके हे भ्रमणध्वनीद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना

दुसरबीडच्या सरपंच आबईबाई खंदारे ह्या महामानव पुस्तकाचे वाचन करतांना

साखरखेर्डा येथील गवई कुटुंबातील माजी सरपंच कमलाकर गवई, अनिकेत सैनिक स्कुलचे सर्वेसर्वा अर्जुन गवई हे गरजूंना अन्नधान्य वाटप करतांना

टिप्पण्या

  1. सर मी आपणास गुरू मानतो आणि आपण माझे गुरू आहातच यात काही शंकाच नसावी. आपण पत्रकारितेचा हा उचललेला विडा आहे. हा अविरतपणे सुरू ठेऊन समाजातील सामांन्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून उत्कृष्ट समाजकार्य आपल्या हातून घडो... तसेच NDTV चे मॅनेजिंग एडिटर रवीश कुमार यांच्यासारखा आशिया खंडातील नोबेल समजले जाणारा #RAMAON_MAGSAYSAY पुरस्काराने आपला सन्मान व्हावा हीच अपेक्षा! आणि आपणास सदिच्छा!😊💐👍👍✍️

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा