धन्यवाद ..! किरण माने सर 🙏

 


धन्यवाद ..!
किरण माने सर 🙏

शरद पवारांना धमकी देणारी सागर बर्वे नामक जी व्यक्ती अटक झालीय, त्यासंदर्भात फेसबुकवर अभिनेता किरण माने यांनी आज दि. १३ जून, २०२३, मंगळवारी एक पोस्ट टाकली आहे.
सामाजिक कार्यकर्ते असलेल्यांनी विचलित होऊन अथवा खचून जाऊ नये, यासाठी त्यामधील एक उतारा खूप महत्त्वाचा आहे.
तो येथे देत आहे. 👇

यांनी शिव्या दिल्या म्हणून आपला 'रूतबा' कमी होत नाही. आपल्यावर ते गरळ ओकतात. कारण आपल्याला, आपल्या शब्दांना, विचारांना मिळालेल्या लोकप्रियतेला ते घाबरलेले असतात. त्यामुळं उलट असे ट्रोलर्स भुंकायला लागले की खुर्चीत आणखी रेलून ऐटीत, रूबाबात बसायचं...
शत्रूवर नजर रोखायची...
आणि गालातल्या गालात हसायचं ..
'पठाण' मधल्या शाहरुख सारखं ..
क्यों की हमारी ताकत
हमारे ज़ोर से नहीं,
दुश्मन के,
शोर से पता चलती है ! 😊

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

अवघ्या पाच तासांत खुनाचा उलगडा; चौघे संशयित जेरबंद! दारुतून विष पाजून उमेश परिहार यांची हत्या :: किनगावराजा पोलिसांची थरारक कारवाई; सोयाबीनच्या शेतात सापडलेल्या मृतदेहाची अवघ्या काही तासांत ओळख पटवली