कॉंग्रेसच्या ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी सुनील जायभाये

कॉंग्रेसच्या ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी सुनील जायभाये 



सिंदखेडराजा:- तालुक्यातील दुसरबीड येथील कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते सुनील वसंतराव जायभाये यांची सिंदखेडराजा ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या आदेशानुसार ही नियुक्ती केली असल्याचे पत्र जारी करण्यात आले आहे.

ह्या पत्रामध्ये पंधरा दिवसांच्या आत कार्यकारिणी तयार करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे.

पक्ष बळकटीसाठी जोमाने प्रयत्न करण्याचेही नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

ह्या नियुक्ती पत्राची एक प्रत जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!