कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा?

कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा?

सिंदखेडराजा:- अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे राजकीय दृष्ट्या खळबळजनक वृत्त आज दि. २६ जून, गुरुवारी येऊन ठेपले आहे.

यामागील कारणांचा शोध घेतला असता, संपूर्ण प्रकरण गुलदस्त्यातच असल्याची माहिती हाती आली आहे.

कॉंग्रेसच्या प्रखर विचारांची धुरा खांद्यावर घेऊन, पडत्या काळातही एकनिष्ठ राहिलेल्या रिंढे यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला असावा?

यासंदर्भात राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांच्या चर्चांना ऊत आला आहे, एवढे मात्र खरे ..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!