चिखली येथील हत्येचा लागला छडा ..! चिखली ठाणेदार लांडे व सहकाऱ्यांची कामगिरी
चिखली येथील हत्येचा लागला छडा ..!
चिखली ठाणेदार लांडे व सहकाऱ्यांची कामगिरी
सिंदखेडराजा:- चिखली येथील हमरस्त्यावरील दुकानात घुसून दुकान मालकाचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. जनतेत क्षोभ निर्माण होत असतांनाच परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आरोपींना शोधण्याची ठाणेदार लांडे यांची तारेवरची कसरत फलदायी ठरली आहे. त्यामुळे जनतेच्या कौतुकास पात्र ठरले आहेत.
तालुक्यातील साखरखेर्डा येथे ठाणेदार म्हणून कायद्याचा आदर निर्माण करीत कर्तव्यरुपी दबदबा निर्माण करणारे अशोक लांडे हे कोणत्याही गुन्ह्याचा तपास लावण्यात यशस्वी ठरले होते. जिल्ह्याबाहेर झालेल्या त्यांच्या बदलीनंतर अनेक सुजाण जण व्यथित झाले होते. मात्र चिखली येथे त्यांची बदली झाल्यावर कायद्याचा प्रभाव व दबदबा कायम ठेवण्यासाठी अशोक लांडे यांचे प्रयत्न सुरू झाले होते. दि. १६ नोव्हेंबर, मंगळवारी रात्री अचानकपणे चिखली शहरातील जयस्तंभ चौकात मुख्य रस्त्यावर असलेल्या आनंद इलेक्ट्रॉनिक दुकानात रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकला. दोन दरोडेखोरांनी केलेल्या हल्यात दुकानाचे मालक कमलेश पोपट यांची हत्या झाली. या घटनेमुळे संपूर्ण चिखली शहराच्या व्यापारी वर्गासह नागरिकामध्ये या घटनेने मोठी घबराट निर्माण झाली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर गावात निर्माण झालेल्या वेगळ्या वातावरणाला सांभाळत गुन्हेगारांना शोधण्याची जबाबदारी ठाणेदार लांडे यांचेवर आली. त्यात तारेवरची कसरत करीत तपास सुरु होता.
यासंदर्भात हाती आलेल्या वृत्तानुसार घटनेतील तीनही आरोपींचा छडा लागला असून, तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. ह्यातील एक आरोपी देऊळगावराजा व दोन आरोपी अंढेरा पोलीस ठाणे क्षेत्रातील असल्याची माहिती आहे. चिखली ठाणेदार अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी झाल्यावर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल, असेही कळते.

भयावह घटनेची जबरदस्त मांडणी... खूप छान सर... आम्हाला तुमचा अभिमान आहे.
उत्तर द्याहटवाFashi dya tya tighana
हटवात्यांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी
हटवाGood job sir
हटवाGood job sir
उत्तर द्याहटवाGood job Sir
उत्तर द्याहटवाProud of you sir. good job sir
उत्तर द्याहटवाGood job sir
उत्तर द्याहटवापोलीस विभागावरील विश्वास वाढवण्यास मदत व केलेल्या तपास कार्याबद्दल अभिनंदन
उत्तर द्याहटवाचिखली येथील सामान्य माणसाला धक्का देणारी घटना... ठाणेदार साहेबांचं कौतुक करावं तितकं थोडं...
उत्तर द्याहटवाGood job sir
हटवाGood job sir ji ☺️
हटवाखूप चांगले झाले त्या चोरट्याना पकडले।
उत्तर द्याहटवाखुबच सराहनीय कार्यवाही
हटवाया भयानक घटनेचा तपास लावून आरोपींना अटक करण्यात आली याचा आम्हाला अभिमान आहे सर,,
हटवाVery good sir 👏👏
हटवाVery good sir
हटवाGood job
उत्तर द्याहटवाकठोर शिक्षा hoyla पहिजे यानां
उत्तर द्याहटवाया आरोपींची गावभर धिंड काढून जी दहशत चिखली वासीयांच्या मनात बसलेली आहे ती काढावी
उत्तर द्याहटवाखूप छान कामगिरी बजावली सर
उत्तर द्याहटवाअप्रतिम कामगिरी
हटवागोळी घाला त्यांना,,,, wait and encontrar
हटवाGood job
उत्तर द्याहटवागुन्हेगार पकडला ही खूप मोठी गोष्ट आहे गुन्हेगारांवर योग्य ती कार्यवाही झालीच पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक गुन्हेगारावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये एखादा गुन्हे करायच्या अगोदर त्याने दहा वेळा विचार केला पाहिजे
उत्तर द्याहटवाकर्तव्यदक्ष कामगीरी 👍
उत्तर द्याहटवाGood job sir
उत्तर द्याहटवाअभिनंदन सर ��
उत्तर द्याहटवाGood job lande saheb
उत्तर द्याहटवाअभिनंदन सर
उत्तर द्याहटवाGreat SAR
उत्तर द्याहटवाGood job sir
उत्तर द्याहटवाKoi kam paise ke liye q marenga 🤔
उत्तर द्याहटवाAbhinandan sir
उत्तर द्याहटवाअभिनंदन लांडे साहेब 💐💐
उत्तर द्याहटवाGreat job sir..
उत्तर द्याहटवाSir iam prodof you
उत्तर द्याहटवाGreat work saheb
उत्तर द्याहटवाअभिनंदन सर
उत्तर द्याहटवाग्रेट sir
उत्तर द्याहटवाखूप छान सर... अभिनंदन
उत्तर द्याहटवाचिखली पोलीसांचे अभिनंदन💐💐💐💐
उत्तर द्याहटवाछान कव्हरेज दादा
उत्तर द्याहटवाAbhinandan Sir
उत्तर द्याहटवाअशा ना फाशी द्यायला पाहिजे
उत्तर द्याहटवाखुप छान काम केल्याबद्दल सर,धन्यवाद,साहेब
उत्तर द्याहटवाआरोपीची नावे कळाली नाहीका?
उत्तर द्याहटवात्या तिघांना फाशी द्यायला पाहिजे
उत्तर द्याहटवाSir
उत्तर द्याहटवा.pharchan
ला॑डे,साहेब, तुमच्या,सारखे, अधिकारी,असले,तर,बुलढाणा, सारख्या,जिल्या,मधे,कोणाचे,धाडस,होणार,नाही,
उत्तर द्याहटवाGood job sir.. proud of uu .. and salute the chikhkikar.
उत्तर द्याहटवाThanedar saheb Apli ani aple sahkari Abhinandan.
उत्तर द्याहटवाTumhi Chikhli wasinsathi Grate ahet sir
उत्तर द्याहटवाखुप छान काम केल्याबद्दल सर्व पोलीस कर्मचारी व सहकारींचे अभिनंदन,🌹
उत्तर द्याहटवाSuperb sir Proud of you 🤝💯
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाखूप छान सर... अभिनंदन
Good job sir ..
उत्तर द्याहटवाGreat job sir
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर Best of Luck Shingham
उत्तर द्याहटवाचिखली पोलिसांचे अभिनंदन
उत्तर द्याहटवाJay hind सलाम पोलीस प्रशासन
उत्तर द्याहटवाGood job police Department Chikhali
उत्तर द्याहटवाGood job sir
उत्तर द्याहटवाGood job sir
उत्तर द्याहटवाअभिनंदन सर
उत्तर द्याहटवाअभिनंदन सर
उत्तर द्याहटवाअभिनंदन सर !
उत्तर द्याहटवासर्व पोलीस दलाचे मनःपूर्वक अभिनंदन !!
पुनश्च एकवार अभिनंदन!!!
Congratulation sir
उत्तर द्याहटवाGood job
उत्तर द्याहटवाCongratulations sir very best job
उत्तर द्याहटवाGood job Sirji
उत्तर द्याहटवाGood. न्यूवज
उत्तर द्याहटवाCongratulations to concern police officer well done sir criminals arrested in 2 weeks.
उत्तर द्याहटवाVinayak Soman Vasai
जय हो बेल्ट टोपी की
उत्तर द्याहटवाखर तर तुम्ही आज जे काम केले त्या बद्दल मी मनापासून अभिनंदन करतो, पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असेच चांगले काम केल्यामुळे त्यांच्या मुळे लोकांचा मनामधे जी भीती बसली होती ती बाहेर काढली , पण चुकीचे काम जो करतो तो कधीतरी फसतो. जय हिंद. सैलुट सर जी.
उत्तर द्याहटवाखुपच अभिनंदनिय कार्यवाही साहेब.
उत्तर द्याहटवाOnly encontrar
उत्तर द्याहटवाऐसे बाहदुर अफसर को और उन के टिम को दिल से सलाम
उत्तर द्याहटवातुरंत निकाल encounter करायला पाहिजेत यांच
उत्तर द्याहटवाHats off for courageous officer and team ..
उत्तर द्याहटवाआपल्या अप्रतिम कामगिरी बाबत अभिनंदन तसेच सर्व टीमला धन्यवाद
उत्तर द्याहटवायापुढे असे गुन्हे घडू नये म्हणून त्या चोरांना कठोर शिक्षा द्या
उत्तर द्याहटवाफक्त फाशी तपास लावल्याबद्दल धन्यवाद
उत्तर द्याहटवाCokat latkun fasi dya
उत्तर द्याहटवाGood luck pi polic Lande sare
उत्तर द्याहटवाGood job sirji..
उत्तर द्याहटवाGood job
उत्तर द्याहटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवाGood job sir.
उत्तर द्याहटवाचौकात फाशी द्या
उत्तर द्याहटवाYana tashich shiksha vhayla havi madhe yanche krutya ahe tashe
उत्तर द्याहटवाअशा लोकांना भर रस्तयावर लोकांसमोर त्या दुकानासमोर
उत्तर द्याहटवाबेगम मार देत. नंतर त्यांना रोडवर फाशी दयायला हवी
तेव्हा असे धाडस कोणीही करणार नाही. तरच खरा न्याय झाला समजा. नाहीतर मग आरोपी म्हणे सुटला जामीन वर
असे व्हायला नको.
समजा
अशा पोलिसांबद्दल खरोखर अभिमान बाळगणे गरजेचे आहे
उत्तर द्याहटवाJai hind thanedar ji....also writerji
उत्तर द्याहटवा