अक्षरशः घाबरलो.
आज सकाळी ऑनलाइन होतो.
मात्र त्यानंतर मोबाईलवर मुंग्या चढायला सुरुवात झाली.
अक्षरशः घाबरलो.
नंतर लक्षात आले की,
आज मकर संक्रांत
त्यामुळे
समजले की,
आपल्या
शुभेच्छांचा गोडगोड तीळगुळ आलाय.
म्हणूनच मोबाईलवर मुंग्या चढताहेत.
त्यातून माझ्या अंतरीच्या शुभेच्छा आपण व कुटुंबियांना सुद्धा ..!
फक्त गोडगोड बोलू नका तर
कायमच आपलं व्यक्तिमत्त्व गोडगोड ठेवा.🙏

गोड गोड शुभेच्छा
उत्तर द्याहटवातीळ गुळ घ्या गोड गोड,🙏🙏
उत्तर द्याहटवा