लाड झालेत लाखांचे ; करोडोंची किंमत नाही? मूल्य मात्र मोजावे लागणार ..

 लाड झालेत लाखांचे

करोडोंची किंमत नाही?

मूल्य मात्र मोजावे लागणार ..




एक काकुळतीला आलेला शेवटच्या क्षणाचा प्राणी ..


आयुष्यात त्याने विरोध केला असेल, कुणाचे वैर पत्करले नाही, आणि दुश्वासही केला नाही.


जगणं भारी होत असतांना घरगुती बाबतीवरुन तो कित्येकांच्या नजरेत भरला असावा.

अनेकांना मदत देत, त्याने फक्त भलाईचाच धडा गिरवला.

तोच आज व्याकुळ होतोय.

ज्यांच्यासाठी खूप काही सोडून जावंसं वाटतंय तेच दुश्वास करताहेत.


सुरेश भटांच्या भाषेत इथे एकच अध्याहृत आहे की,

"मरणाने केली सुटका

जगण्याने छळले होते."

त्याचवेळी जगण्याची उमेद असणारा तो म्हणाला की, कितीही वेळा झाले तरी छळ सोसणार, 

पण जगणे काय असते? ते तर ह्याचजन्मी दाखवून देणार.

कारण त्याने सोसलेलं तो कधीच बोलला नाही.

जगण्याची दुर्दम्य इच्छा असणाऱ्यांच्या आयुष्यात केवळ शेवटच्या ओळी त्याच्याच असतील.


मोकळा श्वास दुर्मिळ होतो तेंव्हा


आयुष्यात संघर्ष करीत करीत ..

जगण्याचा श्वास घेत 

इथपर्यंत जरी उरला असशील ..

जगण्याची नाळ समजण्यासाठी

शोध घेत घेत

फुका वाया गेला असशील ..

तुझ्या भरवस्यावर

जगण्याची इच्छा असल्याने

ते कृत्य वाईट करीत असतील ..

त्यांची परिस्थिती आज,

ती नाही, जी तू अनुभवली ..

तरीही तू मानवता दाखव ..

ओळख सिद्ध करण्यात बेगाणा जरी झाला असशील ..

बेगण्यांची दुनिया वेगळीच असते भैय्या

तू स्वतःलाच ओळखले नसशील ...


शेवट तोच


लाड झालेत लाखांचे

करोडोंची किंमत नाही?

मूल्य मात्र मोजावे लागणार ..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा