आरंभ ..
मित्रहो, आज दि. १४ नोव्हेंबर, २०१६, सोमवारी आपला स्वतःचा ब्लॉग सुरु केला आहे. खूप काही नाही, पण आसपास घडणाऱ्या विविध घटना व त्यावर माझे मनोगत मांडणार आहे. तसेच वेळोवेळी सूचणारं ... इथे मांडणार आहे. आपल्या जशा असतील तशा प्रतिक्रियांंचे स्वागत आहे.🙏